बाथरुममधील नळांवर पांढरे डाग पडलेत? 'या' उपायामुळे जुन्यातले जुने डागही होतील गायब

बऱ्याचदा खाऱ्या पाण्यामुळे बाथरुम वा सिंकमधील नळांवर पांढरे डाग पडतात.

बऱ्याचदा खाऱ्या पाण्यामुळे बाथरुम वा सिंकमधील नळांवर पांढरे डाग पडतात.

कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा हे डाग काही केल्या जात नाहीत. 

आज असे काही घरगुती उपाय पाहुयात ज्याने हे डाग सहज निघतील.

सिंक आणि बाथरुममधील नळावरील डाग काढण्यासाठी व्हिनेगरमध्ये कापड बुडवून हे कापड नळांभोवती गुंडाळून ठेवा. १५ मिनिटांनी कापड काढा. यामुळे नळ स्वच्छ होतील.

लिंबामुळे जुन्यातले जुने डागही सहज निघतात. त्यामुळे लिंबाच्या सहाय्याने नळ घासा आणि त्यानंतर त्यावर गरम पाणी टाका.

बेकिंग सोड्याचा वापर करुनही नळ स्वच्छ करता येतात. एका स्पंजच्या सहाय्याने बेकिंग सोड्याने नळ घासा.

स्वयंपाक घरातील एग्जॉस्ट फॅन करा मिनिटात चकाचक, तेलकट डागही होतील दूर

Click Here