Tap to Read ➤

आतापर्यंत पृथ्वीमधून किती सोनं काढलं अन् किती शिल्लक?

पृथ्वीमधून कुणी जास्त सोनं काढलं? वाचून व्हाल अवाक्...
सोन्याची नेहमीच चर्चा होते. आतापर्यंत पृथ्वीतून किती सोनं काढलं आणि किती शिल्लक आहे. हे जाणून घेऊ.
सोन्याची चमक सगळ्यांनाच मोहीत करते. त्यामुळे सोन्याला इतकी किंमत आहे.
पृथ्वीत किती सोनं शिल्लक आहे याबाबत वेगवेगळे एक्सपर्ट वेगवेगळे आकडे देतात. पण जास्त सोनं १९५० नंतर काढण्यात आलंय.
एका रिपोर्टनुसार, आतापर्यंत पृथ्वीतून २ लाख टनापेक्षा जास्त सोनं काढलं गेलंय आणि आता केवळ ५० हजार टन शिल्लक आहे.
अमेरिकेतील गोल्डमॅन सॅशला भीती आहे की, पुढील २० वर्षात जमिनीतून सोनं पूर्णपणे संपेल.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनुसार, प्राचीन काळापासून आतापर्यंत पृथ्वीतून २१६,२६५ टन सोनं काढण्यात आलंय.
रिपोर्टनुसार, चीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनं जमिनीतून सगळ्यात जास्त सोनं काढलं गेलं.
क्लिक करा