Tap to Read ➤
सीमा हैदरने यूट्यूबवरून कमावले 'इतके' पैसे; सांगितली पहिली कमाई
प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमाचे यूट्यूब Video जोरदार व्हायरल
पाकिस्तानची सीमा हैदर प्रेमासाठी भारतात आली. तिचं सचिन मीणावर खूप प्रेम होतं.
आपल्या चार मुलांना घेऊन आलेली सीमा सध्या सचिनसोबतच राहत असून तिने सचिनशी लग्न केल्याचं म्हटलं आहे.
सीमा आणि सचिनची लव्हस्टोरी तुफान व्हायरल झाली. ही जोडी यूट्यूबवर देखील खूप एक्टिव्ह आहे.
दोघांनीही यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर रील बनवण्यास सुरुवात केली. सीमाला सुरुवातीपासूनच रीलचं वेड आहे.
सीमा हैदरने यूट्यूबवरून किती पैसे कमावले हे सांगितलं. त्यांना यूट्यूबवरून 45 हजार रुपये मिळाले.
या पैशातून सचिने सीमासाठी मंगळसूत्र खरेदी केलं आणि ते तिला गिफ्ट म्हणून दिलं.
सीमा सचिनसोबत व्हिडीओ बनवते. त्यांचे यूट्यूब, इन्स्टाग्रामवर सब्स्क्राइबर आणि फॉलोअर्स वाढत आहेत.
क्लिक करा