Tap to Read ➤

फ्रिजवरील काळे - पिवळे हट्टी डाग घालवण्यासाठी ७ सोपे उपाय...

फ्रिजवरील पिवळे डाग निघता निघत नाहीत, तर करा साधे - सोपे घरगुती उपाय... फ्रिज दिसेल नव्यासारखा...
गरम पाण्यात थोडी डिटर्जंट पावडर घालून ते मिसळून द्रावण तयार करुन मग कापडाच्या मदतीने फ्रिज पूर्णपणे स्वच्छ करा.
गरम पाण्यांत लिंबाचा रस घालूंन हे मिश्रण थेट डागांवर लावून मग टूथ ब्रशच्या मदतीने घासून घ्यावे.
एक कप व्हिनेगरमध्ये अर्धा कप बेकिंग सोडा घालून त्याची पेस्ट बनवून या पेस्टने फ्रिजवरील डाग स्वच्छ करुन घ्यावेत.
एक कप गरम पाण्यांत मीठ घालून या मिश्रणात कापड भिजवून त्याने संपूर्ण फ्रिज पुसून घ्यावा. यामुळे फ्रिजवरील हट्टी डाग सहज निघतात.
फ्रिजवरील डाग जर फारच चिवट असतील तर किचनसाठी मिळणाऱ्या अँसिडचा उपयोग करावा.
सफरचंदाच्या साली काढून गरम पाण्यात उकळून घ्या. नंतर त्याला एका काचेच्या वाटीत ठेऊन फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे फ्रिजमधील दुर्गंधी नाहीशी होते.
एक कप पाण्यात आणि कपड्यावर ३ ते ४ चमचे व्हाईट व्हिनेगर लावून फ्रिजचा दरवाजा स्वच्छ करा.
क्लिक करा