Tap to Read ➤
जवानी जानेमन, हसीन दिलरुबा...
अलियाचा स्टनिंग लूक झाला व्हायरल
'जवानी जानेमन' या पदार्पणाच्या सिनेमात फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री म्हणजे अलिया एफ.
अलिया एफ हे तिचे सिनेसृष्टीतील नाव. तिचे खरे नाव आहे अलिया फर्निचरवाला.
अलिया ही पूजा बेदीची मुलगी. तिच्या वडिलांचे नाव फरहान इब्राहिम फर्निचरवाला.
अलियाला आजोबा प्रख्यात अभिनेते कबीर बेदींकडून मिळाले अभिनयाचे बाळकडू.
नुकत्याच रिलीज झालेल्या श्रीकांत या चित्रपटात अलियाने मुख्य भूमिका साकारली.
याच वर्षी आलेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' सिनेमातही अलियाने अभिनय केला.
अभिनयाशिवाय अलिया सोशल मीडियावरील तिच्या बोल्ड लूकसाठी कायमच चर्चेत असते.
क्लिक करा