Tap to Read ➤

हॉट अँड ब्यूटी! 'पुष्पा' फेम अभिनेत्रीचा जलवा

तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर केलीय हवा...
पुष्पा फेम अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने मंगळवारी सोशल मीडियावर हॉट अँड ब्यूटीफूल फोटो पोस्ट केले आहेत
समंथाने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांत भरपूर नाव कमावले आहे, तिने ४ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत
समंथाने १ फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार, ६ दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
समंथाने २०१२ मध्ये महिला आणि मुलांना वैद्यकीय सहाय्य देण्यासाठी प्रत्युषा सपोर्ट ही स्वतःची एनजीओ देखील सुरू केली.
फाऊंडेशनला सहाय्य देण्यासाठी ती जाहिराती, उत्पादन लॉन्च आणि उद्घाटन कार्यक्रमांमधून मिळालेली कमाई दान करते.
समंथाने २०१७ मध्ये अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली.
क्लिक करा