Tap to Read ➤

PICS: आला होळीचा सण लय भारी...! खेळाडूंची होळी

सर्वत्र मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जात आहे.
क्रिकेटपटूंनी देखील या सणाचा आनंद लुटला.
गौतम गंभीरने काही फोटो शेअर केले आहेत.
गंभीर आणि केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर होळी खेळताना दिसले.
सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे.
फ्रँचायझी खेळाडूंची झलक शेअर करत आहेत.
क्लिक करा