Tap to Read ➤
'कुड़ी पंजाबन...', जास्मीन भसीनचा नखरेल अंदाज
जास्मीन भसीन हे प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींच्या यादीतील लोकप्रिय नाव आहे.
बिग बॉसमधून जास्मीननं प्रचंड लोकप्रियता मिळवली.
सध्या या अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचं पाहायला मिळतंय.
जास्मीन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
या माध्यमातून ती तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतंच जास्मिननं एक सुंदर फोटोशूट केलंय.
अबोली रंगाचा पंजाबी कुर्ता, पजामा अशा पेहरावात ती अतिशय सुंदर दिसतेय.
माथ्यावर बिंदीया तसेच लांबसडक केसांची वेणी असा तिचा लूक नेटकऱ्यांना भावला आहे.
अभिनेत्रीच्या पंजाबी लूकची अनेकांना भूरळ पडली आहे.
क्लिक करा