Tap to Read ➤

'हीना' तेनू सूट...सूट करदा!

सणासुदीला महिलावर्ग सूट आवर्जुन घालतात. जर सिंपल लूकमध्ये रॉयल दिसायचं असेल तर, हीनाचे ट्रेडीशनल लूक पाहा.
दिवसा फंक्शन असेल तर, आपण पीच-पिवळ्या रंगाचा फ्लोरल सूट घालू शकता. यामुळे आपल्याला समर लूक मिळेल.
हीनाचा पीच रंगाचा कफ्तान सूट रिच-रॉयल लूक देतो. सिंपल मेकअपमध्येही उठून दिसाल.
गोटा वर्क असलेल्या राणी पिंक रंगाच्या सूटमध्ये हीना सोज्वळ दिसते. या सूटवर हेवी झुमके सूट करतील.
अनारकली टॉप, स्ट्रेट पँटमध्ये हीना जबरदस्त दिसते. हा लूक आपण लग्नात किंवा फंक्शनमध्ये कॅरी करू शकता.
उन्हाळ्यात पावडर ब्ल्यू रंग उठून दिसतो. या रंगाचा सूट पार्ट्यांमध्ये शोभून दिसतात.
सणावाराला आपण सी ब्रीझ रंगाचा अनारकली सूट घालू शकता. या ड्रेसवरच्या सोनेरी बॉर्डरमुळे ड्रेसची शोभा वाढली.
ट्रेडीशनल पार्टी वेअर हवं असेल तर, आपण हीना खानचा गुलाबी दुपट्ट्यासह सोनेरी रंगाची लाँग कुर्ती घालू शकता.
हीना खान गोल्डन वर्क असलेल्या लिंबू-हिरव्या रंगाच्या सूटमध्ये सुरेख दिसते. तिचा हा पोशाख आपल्याला नक्कीच आवडेल.
आपण चमकदार पिवळ्या रंगाच्या सूटवर लाँग दुपट्टा एका साईडने कॅरी करू शकता. ज्यामुळे आपल्याला रॉयल लूक मिळेल.
क्लिक करा