Tap to Read ➤

ये लाल इश्क

हिना खानचं साडीत नवं फोटोशूट; पाहा लेटेस्ट फोटो!
टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात करणारी हिना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
हिना खानने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ज्यामध्ये ती एका सुंदर साडीत दिसत आहे. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालता आहे.
या फोटोंमधील हिना खानचा देसी अवतार पाहून चाहते तिचे भरपूर कौतुक करत आहेत.
हिना खानने लाल रंगाची पांढरी आणि काळी प्रिंटेड साडी परिधान केली आहे.
हिना खानने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये एक ब्लॅक आणि रेड हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
हिना खानने न्यूड लिपस्टिक आणि डोळ्यांच्या मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.
हिनाने कानात मोठे झुमके आणि हातात खूप बांगड्या घातल्या. यामुळे ती सुंदर दिसून येत आहे.
क्लिक करा