Tap to Read ➤
कोण आहे ही अभिनेत्री?
मालदीव बीचवर करतेय एन्जॉय
पिवळा प्रिंटेड वनपीस, शॉर्ट हेयर, बीच हॅट असा आहे अभिनेत्रीचा लूक
ही आहे 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खान
हिना सध्या मालदीवमध्ये वेळ घालवत आहे
तिने एकापेक्षा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत
मालदीवच्या बीचवर ती उन्हात आनंद घेताना दिसत आहे
खऱ्या आयुष्यात हिना मोठ्या धीराने ब्रेस्ट कॅन्सरला तोंड देत आहे
क्लिक करा