Tap to Read ➤
नको करु सखी असा साजिरा श्रृंगार...!
अभिनेत्रीचा मनमोहक लूक
अबोली रंगाच्या डिझायनर साडीत आपल्या सौंदर्याचं दर्शन घडवणारी ही अभिनेत्री कोण?
तर ही आहे सर्वांची लाडकी हिना खान
हिना या पारंपरिक वेषात खूपच सुंदर दिसत आहे
त्यातच तिने केलेला श्रृंगार तिच्या सौंर्यात भर घालत आहेत
सध्या हिना ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे
याही परिस्थितीत तिच्या जिद्दीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे
तिच्या चेहऱ्यावरचं हसू कायम आहे
क्लिक करा