Tap to Read ➤

खूप वेदना तरीही आनंदी चेहरा, कोण म्हणेल हिनाला आहे कॅन्सर!

काही दिवसांपूर्वीच हिनाने ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं होतं.
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना खान घराघरात पोहोचली.
काही दिवसांपूर्वीच हिनाने ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं होतं.
सध्या हिना कॅन्सरवर उपचार घेत असून खंबीरपणे या आजाराशी सामना करत आहे.
हिनाने केमोथेरेपी सुरू झाल्यानंतर स्वत:च्याच हाताने केस कापून टाकले होते.
आता तिने तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
खूप वेदना असूनही तिच्या चेहऱ्यावरील हास्य मात्र तसंच आहे.
"Keep Going On" असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा