Tap to Read ➤

हिना खानचं लाजवाब सौंदर्य!

गुलाबी ड्रेसमध्ये वेधलं लक्ष
अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे
दरम्यान काल ती एका अवॉर्ड सोहळ्यात सामील झाली
गुलाबी रंगाच्या काश्मीरी ड्रेसमध्ये ती सोहळ्यात अवतरली
सगळ्यांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या
हिना या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे
तसंच तिच्या हिंमतीचीही चाहते दाद देत आहेत
क्लिक करा