Tap to Read ➤
PICS: मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक 'मान'धन घेणारे खेळाडू...
मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.
मुंबईच्या संघाने आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे.
मुंबईची फ्रँचायझी माजी कर्णधार रोहित शर्माला सर्वाधिक मानधन देते.
रोहितला मुंबई इंडियन्सकडून एका हंगामासाठी १६ कोटी रूपये मिळतात.
दुसऱ्या क्रमांकावर इशान किशन असून त्याला १५ कोटी २५ लाख रूपये मिळतात.
मुंबईचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्याला फ्रँचायझीने १५ कोटी रूपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका हंगामासाठी फ्रँचायझी १२ कोटी रूपये देते.
क्लिक करा