Tap to Read ➤

कमी वयातच वाढतोय ब्लड प्रेशरचा धोका, जाणून घ्या संकेत

भारतात जवळपास 22 कोटी लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे.
हाय ब्लड प्रेशरची समस्या आजकाल कुणामध्येही बघायला मिळत आहे. कारण हे कॉमन झालं आहे.
आजकाल चुकीच्या लाईफस्टाईलमुळे ही समस्या कमी वयाच्या लोकांमध्येही दिसू लागली आहे.
WHO नुसार, भारतात जवळपास 22 कोटी लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे.
Healthline नुसार, सामान्य ब्लड प्रेशर 120/80 असतं. जर बीपी यापेक्षा जास्त वाढला तर हाय ब्लड प्रेशर हायपरटेंशन म्हटलं जातं.
कारणं - तणाव, राग, प्रदूषण, लठ्ठपणा, मिठाचं अधिक सेवन, हाय कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग, मद्यसेवन, शरीराची हालचाल नसणे यामुळे बीपी हाय होतो.
जास्त काळ जर ब्लड प्रेशर हाय राहिलं तर त्यामुळे शरीरातील इतर अवयवांना नुकसान पोहोचू शकतं.
हाय बीपीमुळे तुम्हाला हार्ट अटॅक, हार्टचे ठोके थांबणं, किडनी रोग, स्ट्रोक इत्यादी समस्या होऊ शकतात.
हाय बीपी कमी करण्यासाठी मीठ कमी खा, हेल्दी डाएट घ्या, एक्सरसाइज करा आणि तणाव कमी करा.
क्लिक करा