Tap to Read ➤

प्रेग्नंट हेमा मालिनींना भेटताच सासूची अशी होती प्रतिक्रिया!

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या आईमध्ये नक्की कसं होतं नातं?
१९८० मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं
धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच हेमा मालिनींशी लग्न केले
त्यांनी इस्लाम धर्म कबूल करत लग्न केल्याचं बोललं गेलं
हेमा मालिनी पहिल्या वेळी प्रेग्नंट असताना डबिंग स्टुडिओत गेल्या होत्या
तिथे त्यांना भेटायला सासू सतवंत कौर आल्या
त्यांना पाहताच हेमा मालिनी त्यांच्या पाया पडल्या
'खुश रहो हमेशा' असं म्हणत त्यांनी आशिर्वाद दिले
क्लिक करा