Tap to Read ➤
क्या अदा के जलवे तेरे पारो..! हिना पांचाळच्या बोल्ड अदा
अभिनेत्री हिना पांचाळला मराठीतील मलायका अरोरा म्हणले जाते.
अभिनेत्री हिना पांचाळला मराठीतील मलायका अरोरा म्हणले जाते.
तिचे सोशल मीडियावरचे फोटो बघितले तर ही मलायकासारखी का दिसतेय असे वाटेल.
हिनाचा फिटनेस अगदी मलायकासारखाच आहे.
हिनाने देखील सोशल मीडियावर खूपच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
प्रत्येक फोटोत मलायकाचीच झलक दिसून येते.
हिना बिग बॉस मराठी २ मध्ये सहभागी झाली होती. याच शोमधून तिला प्रसिद्धी मिळाली.
हिनानं दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे.
क्लिक करा