Tap to Read ➤

हेव्ही ब्रेस्टसाठी ब्लाऊजचे खास डिझाइन्स

आपले ब्रेस्ट हेव्ही असतील तर कोणत्या प्रकारचे ब्लाऊज घालायला हवे पाहूयात.
कोणत्याही प्रकाराची साडी, घागरा घालायचा असेल तर त्यावर परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज हवाच.
आपले ब्रेस्ट हेव्ही असतील तर कोणत्या प्रकारचे ब्लाऊज घालायला हवे पाहूयात.
मोत्यांचा ब्लाऊज आपल्या शोभून दिसेल. याप्रकारचा ब्लाऊज लेहेंगा आणि साडी दोघांवर शोभतो.
यू नेक ब्लाऊजची फॅशन बऱ्याच काळापासून ट्रेंडमध्ये आहे. ही रेड रंगाची साडी पार्टी किंवा लग्नसमारंभात उठून दिसेल.
चंदेरी रंगाचा ट्यूब नेक ब्लाऊज आपल्यावर उठून दिसेल. यावर आपण कोणत्याही रंगाची साडी कॅरी करु शकता. लेहेंग्यासोबत खूप स्टायलिश लूक देतो.
राऊड नेक असणारा ब्लाऊज हेव्ही ब्रेस्टसाठी चांगला दिसेल. ही साडी आणि लेहेंगा दोन्हीसोबत स्टायलिश दिसते.
हॉल्टर नेक ब्लाऊज फॅशन ट्रेंडमध्ये आहे. याप्रकारचे ब्लाउज स्लिम लूक देऊ शकते. असे ब्लाऊज साड्यांसाठी योग्य आहेत.
वी नेक असणारा ब्लाऊज आपल्या फॅशनमध्ये अधिक भर घालेल. यावर आपण लांब एअरिंग्स घालू शकतो.
हेव्ही ब्रेस्टसाठी नॉटचे ब्लाऊज आपण घालू शकतो. यावर मोत्याचे जड कानातले घालू शकतो.
क्लिक करा