शरीरातील आयर्नची कमतरता भरुन काढणारे सुपरफूड

शरीरात आयर्नची कमतरता भासू नये यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे.

आयर्न हे शरीरासाठी खूप महत्वाचे असून शरीराला मजबूत ठेवण्याचे काम करते. 

सामान्यतः पुरुषात आयर्न १३.५ ते १७.५ ग्रॅम असले पाहिजे, तर स्त्रियात १२.० ते १५.५ ग्रॅम असले पाहिजे. 

शरीरात आयर्नची कमतरता भासू नये यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे.

 आहारात हिरव्या पालेभाज्यांचा आवर्जुन समावेश करावा.

पेरू, चिक्कू, सफरचंद, बीट,आंबा या फळांमध्ये आयर्नचं पुरेपूर प्रमाण असतं. त्यामुळए त्यांचं सेवन करावं.

 मसूर, मूग, मोड आलेले कडधान्य, नारळ, शेंगदाणे, तीळ, गुळ हे अवश्य आहारात घ्यावेत. 

मासे, अंडी, मटण यांसारख्या मांसाहारी पदार्शांचा आहारात समावेश करावा. 

तुमचा लॅपटॉप स्लो आहे का? या ट्रिक वापरुन स्पीड वाढवा

Click Here