Tap to Read ➤
दह्यात सैंधव! आजीबाईंची उन्हाळा स्पेशल युक्ती...
उन्हाळ्यांमध्ये दह्यात सैंधव मीठ घालून खाणे फायदेशीर मानले जाते कारणं....
दह्यात सैंधव मीठ घालणे फायदेशीर मानले जाते कारण ते शरीराला थंड करते आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते.
जर आपल्याला भूक न लागण्याची समस्या असेल तर दह्यात सैंधव मीठ घालून खाल्ल्याने ही समस्या दूर होते.
दह्यात सैंधव मीठ घालून खाल्ल्याने उन्हाळ्यांत शरीराला थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुधारते.
दह्यात सैंधव मीठ घालून खाल्ल्याने पोट साफ होऊन पोटाच्या अनेक तक्रारी कायमच्या दूर होतात.
उन्हाळ्यांत होणाऱ्या बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
सैंधव मिठामध्ये अनेक प्राकृतिक गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांचं संतुलन राखलं जातं.
उन्हाळ्यांत इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे दह्यात सैंधव मीठ घालून खाणे.
दह्यात सैंधव मीठ घालून खाल्ल्याने मेटाबॉलिझमचा वेग वाढून वजन कमी होण्यास मदत मिळते.
क्लिक करा