Tap to Read ➤
Google वर Jawan टाईप करताच मिळेल सरप्राइज; बदलेल संपूर्ण स्क्रीन
गुगलचं बॉलिवूड किंग खान शाहरूख खानच्या सिनेमासाठी आणलं खास फिचर
शाहरुख खानचा नवीन सिनेमा जवान रिलीज झाला आहे. ७ सप्टेंबरला देशभरात थिएटरमध्ये चाहत्यांनी गर्दी केली.
किंग खान शाहरूखच्या या सिनेमाबाबत गुगलने एक Easter Egg त्यांच्या सर्च इंजिनवर जोडले आहे.
या Easter Egg चा वापर केल्यानंतर सर्च पेज नव्या रुपात दिसेल. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Google वर जाणार आहे.
सर्च ऑप्शनवर जाऊन तुम्हाला Jawan टाइप करा, त्यानंतर ते सर्च करताच जवान सिनेमा संबंधित माहिती समोर येईल
सर्च पेजवर खालच्या बाजूला तुम्हाला एक फोन साईन दिसेल. वॉकीटॉकी साईनवर क्लिक करताच तुमची स्क्रीन बदलेल.
तुम्ही त्यावर क्लिक करताच स्क्रीनवर पट्ट्या बांधल्या जातील. जसंजसं तुम्ही क्लिक कराल तसेतसे पट्टी वाढत राहील.
फोनवर तुम्ही या आयकॉनवर क्लिक करता करता एकवेळ अशी येईल जेव्हा तुमच्या पूर्ण स्क्रीनवर पट्टीच दिसेल
त्यानंतर जसं तुम्ही क्रॉस या चिन्हावर क्लिक कराल तुमच्या स्क्रीनवरील सर्व पट्ट्या गायब होतील. पुन्हा सर्च रिजल्ट दिसेल.
क्लिक करा