Tap to Read ➤
ऐसे ना मुझे तुम देखो... शिवाली परबचा घायाळ करणारा 'लूक'
Shivali Parab Killer Saree Look Photos
महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधून प्रसिद्धीझोतात आली शिवाली परब
हास्यजत्रा सोबतच मालिका आणि चित्रपटांमध्येही केला अभिनय
सध्या तिच्या गोल्डन साडीमधील फोटोशूटची रंगलीय चर्चा
गळ्यातल्या खास नेकलेसने वाढवलं शिवालीच्या 'साडी लूक'चं सौंदर्य
सोनेरी रंगाने 'तुमचे अंतरंग उजळून येऊ द्या' असं लिहिलं कॅप्शन
शिवालीच्या किलर लूकने चाहते झाले घायाळ, लाइक्स-कमेंट्सचा झाला वर्षाव
क्लिक करा