Tap to Read ➤

PICS : PAK vs NZ सामन्यात पाकिस्तानी खेळाडूच्या पत्नीचा 'जलवा'

पाकिस्तानी खेळाडू हसन अलीची पत्नी सामिया नेहमी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.
सामियाने शनिवारी झालेला पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली.
खरं तर सामिया ही मूळची भारतीय आहे.
हरयाणातील नूह जिल्ह्याचे निवृत्त अधिकारी लियाकत खान यांच्या मुलीशी हसन अलीने विवाह केला आहे.
सामियाने २०१९ मध्ये हसन अलीशी लग्न केले.
सामिया आणि हसन यांना एक मुलगी आहे.
क्लिक करा