Tap to Read ➤
PICS : क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारी हरमन
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर.
हरमन नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव केला.
हरमनप्रीतच्या नेतृत्वात टीम इंडिया ट्वेंटी-२० विश्वचषक खेळणार आहे.
ऑक्टोबरमध्ये बांगलादेशच्या धरतीवर ही स्पर्धा पार पडेल.
क्लिक करा