Tap to Read ➤

भारतीय कर्णधाराचा 'भारी' फिटनेस; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी सज्ज

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
टीम इंडिया आगामी काळात ट्वेंटी-२० विश्वचषक खेळणार आहे.
बांगलादेशमध्ये ३ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होईल.
भारतीय संघ स्पर्धेचा प्रबळ दावेदार आहे.
अलीकडेच हरमनच्या नेतृत्वात टीम इंडियाने बांगलादेशचा ०-५ असा पराभव केला.
४ ऑक्टोबर रोजी भारत न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यातून आपल्या विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात करेल.
क्लिक करा