Tap to Read ➤

PICS: भारताची कर्णधार बनली DSP; CM मान यांनी दिले नियुक्तीपत्र

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर पोलीस उपअधीक्षक (DSP) बनली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तिला नियुक्तीपत्र दिले.
हरमनला तिच्या तापट स्वभावासाठीही ओळखले जाते.
हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.
४१ वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या हॉकी संघातील नऊ खेळाडूंनाही नियुक्तीपत्रे देण्यात आली.
क्लिक करा