Tap to Read ➤

PICS : अभिनेत्रींना टक्कर देणारी भारतीय क्रिकेटर!

भारतीय महिला संघाची खेळाडू हरलीन देओल.
हरलीन सध्या क्रिकेटपासून दूर आहे.
महिला प्रीमिअर लीग २०२४ च्या मध्यापासून हरलीन क्रिकेटपासून दूर आहे.
हरलीन शेवटच्या वेळी २०२३ मध्ये टीम इंडियासाठी खेळली होती.
सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालणारी क्रिकेटर.
ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
क्लिक करा