Tap to Read ➤

PICS: "कधीतरी धावा पण करत जा...", भारतीय खेळाडूवर टीकेची झोड

भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू हरलीन देओल सतत चर्चेत असते.
ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.
सध्या महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे.
गुजरात जायंट्सचा भाग असलेली हरलीन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाली आहे.
हरलीनने आता एक लेटेस्ट फोटो पोस्ट केला असून चाहते कमेंटच्या माध्यमातून तिला लक्ष्य करत आहेत.
"कधीतरी धावा करत जा...", अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत.
ती नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
क्लिक करा