Tap to Read ➤
हॅरीस रौफने पाकिस्तानचे 'नाक' कापले!
पाकिस्तानच्या गोलंदाजाने वर्ल्ड कपच्या ४८ वर्षांत कधीच न घडलेली कामगिरी केली
पाकिस्तानचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना औपचारिकता आहे
८ पैकी ४ सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला आहे आणि आज पाचवा पराभव होताना दिसतोय
या सामन्यात पाकिस्तानची गोलंदाजी पुन्हा एकदा फेल गेली, त्यात हॅरीस रौफने नकोसा विक्रम नोंदवला
हॅरीसने वर्ल्ड कपच्या एका आवृत्तीत सर्वाधिक ५३३ धावा देण्याचा नकोसा विक्रम नाववर केला
२०१९मध्ये आदील राशीदने ११ सामन्यांत ५२६ धावा दिल्या होत्या, हॅरीस २ मॅच कमीच खेळला आहे
वर्ल्ड कपच्या या आवृत्तीत हॅरीस रौफने १६ षटकार दिले आणि हाही नकोसाच वर्ल्ड रेकॉर्ड आहे
क्लिक करा