Tap to Read ➤

नताशा ऑन फायर! हार्दिकच्या पत्नीचा Bold Video

भारताचा क्रिकेटपटू दुखापतीवर NCA मध्ये उपचार घेतोय अन्...
नताशा स्टॅनकोव्हिच ही मुंबईत राहते आणि ती सर्बियन नृत्यांगना, मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
प्रकाश झा दिग्दर्शित सत्याग्रह या राजकीय चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते
२०१४ मध्ये तिने बिग बॉस ८ मध्ये भाग घेतला होता आणि नच बलिये ९ मध्येही भाग घेतला होता.
नताशाचा जन्म ४ मार्च १९९२ रोजी पोझारेव्हॅक, सर्बिया प्रजासत्ताक येथे झाला.
कोरोना काळात तिने भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी लग्न केले. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी उदयपूर येथे त्यांनी पुन्हा लग्न केले.

Your browser doesn't support HTML5 video.

क्लिक करा