Tap to Read ➤

Only one Direction! हार्दिक पांड्याची IPL 2024 साठी मेहनत

मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सांभाळण्यासाठी होतोय सज्ज
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी तंदुरुस्त होता नाही आले
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापतग्रस्त झालेला हार्दिक त्यानंतर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानच्या मालिकेला मुकला
हार्दिक  आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्याला मुकणार असाही अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु त्याने फिटनेस व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

हार्दिकच्या पुनरागमनाने मात्र रोहित शर्माचे चाहते नाराज झाले आहेत.. त्याच्या नेतृत्वाखाली रोहितला आयपीएल खेळावी लागणार आहे.
क्लिक करा