Tap to Read ➤

PICS : माझा आधारस्तंभ...! हार्दिक पांड्याचं 'बंधूप्रेम'

हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या यांचं बंधूप्रेम जगजाहीर आहे.
आता हार्दिकने क्रुणालसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
"माझा आधारस्तंभ", अशा आशयाचे कॅप्शन त्याने दिले.
हार्दिक पांड्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे.
दोघेही पांड्या बंधू थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.
हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी झाली आहे.
क्लिक करा