Tap to Read ➤
PICS : हार्दिक पांड्याचा पत्नी नताशासोबत रोमॅंटिक अंदाज
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक जीवनामुळं देखील चर्चेत असतो.
त्यानं अभिनेत्री स्टँकोव्हिचसोबत लग्न केलंय.
नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करणाऱ्या पाड्यांनं आता पत्नीसोबतचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
हार्दिक एका मुलाचा बाप आहे.
या जोडप्याने आता काही रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.
हार्दिक पाड्यांनं सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केलं आहेत.
क्लिक करा