Tap to Read ➤

हार्दिक पांड्याच्या रुमर्ड गर्लफ्रेंडचा देसी अंदाज, चाहते म्हणाले...

जॅस्मिन वालिया क्रिकेटर हार्दिक पांड्याला डेट करत असल्याची चर्चा आहे.
जॅस्मिन वालिया क्रिकेटर हार्दिक पांड्याला डेट करत असल्याची चर्चा आहे. अफेयर्स चर्चेदरम्यान तिचे सुंदर फोटो समोर आले आहेत.
लेटेस्ट फोटोशूटमध्ये जॅस्मिन वालिया देसी लूकमध्ये दिसते आहे.
जॅस्मिन वालियाने इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. ज्यात ती गुलाबी साडीत दिसते आहे.
गुलाबी रंगाच्या साडीत जॅस्मिन वालिया खूपच सुंदर दिसते आहे. जॅस्मिनच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. चाहते तिला भाभी जी म्हणत हार्दिक पांड्यावरून कमेंट करत आहेत.
एका युजरने लिहिले की, 'हार्दिक पांड्याने पोस्ट शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच ती लाईक केली.' दुसऱ्याने कमेंट केली- 'हार्दिक पांड्याची दुसरी भावी पत्नी खूप सुंदर आहे.' याशिवाय एकाने लिहिले- 'भाभी जी.'
क्लिक करा