Tap to Read ➤

हार्दिक पांड्या अन् नताशाचा Romance; पाहा फोटो

लग्नाचे काही फोटो हार्दिक आणि नताशा यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत.
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत दुसऱ्यांदा लग्न केले आहे.
हा विवाहसोहळा १४ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील उदयपूरमध्ये येथे पार पडला.
पण त्यावेळी कोविडमुळे कोणताही मोठा सोहळा साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे हार्दिक-नताशाने पुन्हा लग्न करून त्यांचा अपूर्ण सोहळा पूर्ण केला आहे.
लग्नाचे काही फोटो हार्दिक आणि नताशा यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत.
हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो पत्नीसोबत नाचताना देखील दिसून येत आहे.
सोशल मीडियावर त्यांचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. तसंच त्यांच्या चाहत्यांनी फोटोंवर कमेंट्सचा वर्षावही केलाय.
क्लिक करा