Tap to Read ➤
हार्दिक पांड्याच्या गॅरेजमधील महागड्या कारची गोष्ट
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा अलिशान आणि महागड्या कारचा शौकीन आहे.
भारतीय संघातील स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या हा अलिशान आणि महागड्या कारचा शौकीन असल्याचे दिसून येते.
Toyota Etios ही त्याच्या गॅरेजमधील सर्वात कमी किंमतीची कार आहे. ज्याची किंमत जवळपास ६ ते ९ लाख रुपयांच्या घरातील आहे.
क्रिकेटरच्या ताफ्यातील Jeep Compass या अलिशान कारची किंमत २० ते ३२ लाख रुपयांच्या घरात आहे.
त्याच्या गॅरेजमध्ये असणाऱ्या Audi A6 या कारची किंमत ६०.६९ ते ६६.६५ लाख रुपयांच्या घरात आहे.
हार्दिक पांड्या हा Porsche Cayenne या महागड्या कारचाही मालक आहे. या कारची किंमत १.१९ ते २.५७ कोटींच्या घरात आहे.
भारतीय अष्टपैलू खेळाडूच्या Mercedes-Amg G 63 या कारची किंमत जवळपास २.२८ कोटी इतकी आहे.
हार्दिक पांड्या हा Range Rover Vogue या कारचाही मालक आहे. ज्याची किंमत २.३९ ते ४.१७ कोटीच्या रेंजमध्ये आहे.
याशिवाय क्रिकेटरच्या गॅरेजमध्ये असणाऱ्या Lamborghini Huracan EVO या अलिशान कारची किंमत जवळपास ३.५४ कोटी इतकी आहे.
हार्दिक पांड्याच्या कलेक्शनमधील सर्वात महागडी कार ही Rolls Royce आहे. ज्याची किंमत ६.२२ कोटी रुपयांच्या घरात आहे.
क्लिक करा