Tap to Read ➤
500 रुपये होती पहिली कमाई; आज आहे कोट्यवधींची मालकीण
वयाच्या 43 व्या वर्षी श्वेता तिवारी फिटनेसने तरुण अभिनेत्रींना देते टक्कर
कसौटी जिंदगी या टीव्ही सीरियलने अभिनेत्री श्वेता तिवारी अत्यंत लोकप्रिय झाली.
अभिनेत्री आज 4 ऑक्टोबर 2023 रोजी तिचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे.
श्वेताला अभिनेत्री व्हायचं होतं. तिने वयाच्या 12 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली.
श्वेताचा पहिला पगार फक्त 500 रुपये होता. ती एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करायची.
रिपोर्ट्सनुसार, श्वेता तिवारी आता जवळपास 81 कोटींची मालकीण आहे.
एका एपिसोडमधून 60 ते 70 लाख कमावते. एवढेच नाही तर ब्रँड प्रमोशनसाठी मोठी रक्कम घेते.
श्वेता तिची मुलगी पलक तिवारीसोबत मुंबईत एका आलिशान घरात राहते.
अभिनेत्रीकडे कोट्यवधी रुपयांच्या कारचं जबरदस्त कलेक्शन आहे.
वयाच्या 43 व्या वर्षीही श्वेता तिवारी तिच्या फिटनेसने तरुण अभिनेत्रींना टक्कर देते.
ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. श्वेता सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
क्लिक करा