Tap to Read ➤
Happy Birthday मायरा! 'परी'चं खास फोटोशूट
वाढदिवसानिमित्त मायराने खास फोटोशूट केलं आहे.
बालकलाकार मायरा वायकूळचा आज वाढदिवस आहे.
वाढदिवसानिमित्त मायराने खास फोटोशूट केलं आहे.
पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये मायरा जणू परीच दिसत आहे.
मायरा 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून घराघरात पोहोचली.
या मालिकेत तिने परीची भूमिका साकारली होती.
आता ती 'मु.पो. देवाचं घर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मायराच्या वाढदिवशी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
क्लिक करा