Tap to Read ➤

Happy Birthday ABD: भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडणारा 'मिस्टर 360'

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स आज त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे.
एक स्फोटक फलंदाज म्हणून डिव्हिलियर्सची जगभर ख्याती आहे.
त्याला त्याच्या अनोख्या फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखले जाते.
मैदानाच्या चारही दिशेला चेंडू पोहोचवणारा डिव्हिलियर्स मिस्टर ३६० म्हणून प्रसिद्ध आहे.
सर्वात जलद वन डे सामन्यांमध्ये एकाच वेळी ५०, १०० आणि १५० धावा करणारा डिव्हिलियर्स.
डिव्हिलियर्सने २०१५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे सामन्यात अवघ्या ३१ चेंडूत शतक झळकावले होते.
त्याने १०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने आपली सर्व २५ वन डे शतके झळकावली आहेत.
तसेच त्याने वन डेमध्ये केवळ ६३ चेंडूत १५० धावा कुटल्या होत्या.
एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा भाग राहिला आहे.
क्लिक करा