Tap to Read ➤
हंसिका मोटवानीच्या ब्लॅक ड्रेसमध्ये स्टनिंग अदा
हंसिकाच्या सौंदर्याची आणि अभिनयाची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगते.
अभिनेत्री हंसिका मोटवानीने बालकलाकार म्हणून सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला.
हंसिकाने बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केलं आहे.
हंसिका मोटवानी कायम चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती सक्रीय असते.
नुकतेच हंसिकाने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
या फोटोत हंसिका खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
हंसिकाचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.
हंसिकाच्या सौंदर्याची आणि अभिनयाची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगते.
क्लिक करा