Tap to Read ➤

'शाका लाका बूम बूम'ची करूणा आता दिसते खूपच ग्लॅमरस!

'शाका लाका बूम बूम'ची करूणा म्हणजेच अभिनेत्री हंसिका मोटवानी आता ३३ वर्षांची झालीय.
शाका लाका बूम बूमची करूणा म्हणजेच अभिनेत्री हंसिका मोटवानी आता ३३ वर्षांची झालीय.
हंसिकाने वयाच्या दहाव्या वर्षात कलाविश्वात पदार्पण केले.
हंसिका मोटवानीची शाका लाका बूम बूम ही पहिली मालिका होती.
याशिवाय तिने देश में निकला होगा चांद, क्योंकि सास भी कभी बहू थी, सोन परी, करिश्मा का करिश्मा या मालिकेतही काम केलंय.
त्यानंतर हंसिकाने तमीळ आणि तेलगू सिनेमात काम केले.
२००३ साली रिलीज झालेल्या 'कोई...मिल गया' ती झळकली होती. यात तिने हृतिक आणि प्रीतीच्या फ्रेंडची भूमिका केली होती.
हिमेश रेशमियाचा सिनेमा 'आप का सुरूर'मध्येही तिने काम केले. त्यावेळी ती १६ वर्षांची होती.
क्लिक करा