Tap to Read ➤
दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी हेअरस्टाईलचे १० झक्कास पर्याय...
पारंपरिक कपड्यांवर सूट होणाऱ्या हेअरस्टाईल
केस थोडे मोठे असतील आणि घरात मदतीला कोणी असेल तर अशी आगळीवेगळी हेअरस्टाईल आपण नक्की ट्राय करु शकतो.
साईड बन हा कोणत्याही प्रकारच्या कपड्यावर सूट होणारा प्रकार असल्याने हा ट्राय करुन पाहा.
मेसी बन हा करायला अगदी सोपा आणि कोणत्याही प्रकारच्या केसांचा करता येणारा एक सोपा पर्याय
वरच्या केसांचे भाग करुन खाली थोडी वेगळ्या प्रकारची वेणी आणि त्यावर गजरे घातल्यास आपला फेस्टीव्ह लूक पूर्ण होईल
केस मोकळे सोडायचे असल्यास बाजुने बारीक अशा बटवेण्या घालून त्या मध्यभागी घातल्यास हटके लूक मिळतो.
अजिबात वेळ नसेल आणि काहीच करता येणार नसेल तर सरळ एक साधा हाय पोनी बांधला तरी छान दिसतो.
अगदी वरपासून अशी पाच पेडांची किंवा तीन पेडांची वेणी घातली तर ती छान दिसते.
बनमध्ये बरेच प्रकार असून केसांच्या साईजनुसार आणि अॅक्सेसरीजनुसार बन घालू शकता.
केस लहान असतील तर एक बो बांधून त्यावर कोणताही बन आणि खरे-खोटे गजरे लावले तरी मस्त दिसते.
क्लिक करा