Tap to Read ➤
केस खूपच जास्त गळतात?; 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता
आजकाल प्रत्येक जण केस गळतीच्या समस्येने त्रस्त
केस गळतीच्या समस्येने अनेकजण त्रस्त असलेले पाहायला मिळत आहेत.
केस चांगले राहण्यासाठी व्हिटॅमिन डी आणि आयर्नची अत्यंत आवश्यकता असते.
केस मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी मदत करतं आणि केसांची वाढही होते.
केसांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी आयर्नची गरज असते.
शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाल्यास केस गळण्यास सुरुवात होते.
क्लिक करा