Tap to Read ➤

घामाची दुर्गंधी होईल नाहीशी, सोपे ८ उपाय...

उन्हाळ्यांत घामाच्या दुर्गंधीने हैराण, करून पाहा सोपे घरगुती नैसर्गिक उपाय...
हानिकारक, केमिकल्सयुक्त डिओड्रंट - स्प्रे नको मग करून पाहा हे घरगुती उपाय...
पाण्याने भरलेल्या बाटलीत अर्धा कप अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर घाला. शरीराच्या त्या भागांवर शिंपडा जेथे घाम येतो. यामुळे दुर्गंधी दूर राहील.
एका भांड्यात प्रत्येकी एक चमचा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून अंगावर लावा. १५ मिनिटांनी आंघोळ करा.
गुलाबपाणी सोबत ठेवा आणि दर काही तासांनी ते अंडरआर्म्समध्ये स्प्रे करा.
कोणतेही सुगंधित तेल एलोवेरा जेलमध्ये टाका आणि ते तुमच्या काखेत लावा. याने घामाची दुर्गंधी निघून जाईल.
कडूलिंबाची पानं पाण्यात उकळवून त्या पाण्यानं आंघोळ केली तर घामाचा दुर्गंध नाहीसा होतो, तसेच घामातले बॅक्टेरियासुद्धा मरून जातात.
कच्च्या बटाट्याने काखेत स्क्रब करावे. यामुळे घामाची दुर्गंधी आणि काखेतील काळेपणा दूर होतो.
आंघोळीच्या पाण्यांत लिंबाचा रस घालूंन आंघोळ केल्याने घामाची दुर्गंधी नाहीशी होते.
काकडीच्या चकतीने काखेत स्क्रब करावे. यामुळे घामाची दुर्गंधी नाहीशी होते.
क्लिक करा