Tap to Read ➤

'गुलाबी साडी' फेम अभिनेत्री झाली आई!

प्राजक्ता घागला कन्यारत्न प्राप्त झाला आहे.
प्राजक्ता घागने काही दिवसांपूर्वीच बेबी बंपसह फोटो शेअर करत लवकरच आई होणार असल्याचं जाहीर केले होते.
१६ मार्चला प्राजक्ताला कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
प्राजक्ता घागच्या पतीने मॅटरनिटी फोटो शूट करत ही गोड बातमी दिली आहे.
रोहित आणि प्राजक्ताने वेलकम टू द वर्ल्ड बेबी गर्ल- १६ मार्च २०२५ असे कॅप्शन लिहित  त्यांना कन्यारत्न झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली.
सोशल मीडियावर चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
प्राजक्ताच्या नवऱ्याचं नाव रोहित बोराडे असून व्यवसायाने तो फिटनेस ट्रेनर आहे.
क्लिक करा