Tap to Read ➤

ओळखा पाहू 'ही' बॉलीवूड अभिनेत्री कोण?

ही अभिनेत्री एका प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी आणि बहीण आहे
ही अभिनेत्री आहे सोनम कपूर. प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची मुलगी.
सोनमने रणबीर कपूरसोबत सावरियाँ चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली
त्यानंतर तिने रांझना, प्लेयर्स, प्रेम रतन धन पायो, भाग मिल्खा भाग हे चित्रपट केले
उद्योगपती आनंद अहुजाशी लग्न केल्यानंतर मात्र ती सिनेमासृष्टीत फारशी दिसत नाही
२०१८ मध्ये सोनमने लग्न केले आणि २०२२ मध्ये तिला वायू नावाचा गोड मुलगा झाला
क्लिक करा