Tap to Read ➤

गुढीपाडव्यानिमित्त बॉलिवूड अभिनेत्रींचे हे पारंपरिक लूक करा फॉलो

गुढीपाडव्यानिमित्त सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींचे पारंपरिक लूक एकदा बघाच
अभिनेत्री माधुरी दीक्षितचा हा पारंपरिक साज सर्वांवर भुरळ पाडणारा आहे
कंगना राणौतचा हा पारंपरिक लूक गुढीपाडव्यासाठी फॉलो करता येईल असाच आहे
जिनिलीया देशमुखचा हा पारंपरिक साज सर्व तरुणी गुढीपाडव्याला फॉलो करु शकतील
निळ्या रंगाच्या साडीत साजेसे दागिने परिधान करुन श्रद्धा कपूर या खास लूकमध्ये मनमोहक दिसतेय
नाकात नथ, कपाळी कुंकू आणि हातात बांगड्या असलेल्या काजोलचा हा पारंपरिक लूक चर्चेत आहे
बॉलिवूडमध्ये ग्लॅमरस भूमिका करणारी अभिनेत्री क्रिती सेनन पारंपरिक लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे
क्लिक करा