Tap to Read ➤

सप्टेंबरमध्ये सोन्याच्या दरात विक्रमी घसरण, पाहा किती झालं स्वस्त

सप्टेंबर महिन्याच्या सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली.
सप्टेंबर महिन्याच्या सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली.
२९ सप्टेंबर रोजी सोन्याचे दर ५७,६०० रुपये प्रति १० ग्रामवर आले.
सप्टेंबरच्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत २,२२१ रुपये प्रति १० ग्रामची घसरण झाली.
सप्टेंबरमध्ये सोन्याच्या किंमतीत ३.७१ टक्क्यांची घसरण झाली.
३१ ऑगस्ट रोजी चांदीचे दर ७५,६८२ रुपये प्रति १० ग्राम होते.
तर २९ सप्टेंबर रोजी चांदीचे दर ६९,८५७ रुपये प्रति १० किलोवर आले.
सप्टेंबर महिन्यात चांदीची किंमत ५,८२५ रुपये प्रति किलोची घसरण दिसून आली होती.
सप्टेंबर महिन्यात चांदीच्या दरात ७.६९ टक्क्यांची घसरण झाली होती.
क्लिक करा