Tap to Read ➤

अप्सरा आली....! 'देवबाग बीच'वर सोनालीचं ग्लॅमरस फोटोशूट

सोनाली कुलकर्णीने मालवणमधील देवबाग बीचवर फोटोशूट केले आहे.
सोनाली कुलकर्णीच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
सोनाली सध्या कोकणात निसर्गमय वातावरणाचा आनंद घेत आहे.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
ती ग्लॅमरस फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
सोनालीची ही अदा सर्वांना आकर्षित करणारी आहे.
सोनाली नेहमी तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर सोनालीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
'देवबाग म्हणजे पृथ्वी वरील जणू स्वर्गच' अशा आशयाच्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत.
क्लिक करा